There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
या कोर्स मध्ये तुम्हला बेसिक व्हिडिओ एडिटिंग पासून ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग शिकता येणार आहे
तुम्हला ऑनलाईन वेबिनार करता येणार जिथे तुम्ही तुमच्या एडिटिंगच्या बद्दलच्या अडचणीवर समाधान मिळणार आहे
24X7 ऑनलाईन सपोर्ट भेटत राहणार आहे
कोर्स करत असताना अडचण आल्यास मद्दत घेऊ शकता
एकदा कोर्स घेतल्या नंतर लाईफ टाईम ऍक्सेस करू शकणार आहे आणि या कोर्स मध्ये उपडेट सुद्धा येत राहणार आहेत
हा कोर्स तुम्ही मोबाइलला मध्ये अँप इन्स्टॉल करून पण बघू शकता ते पण केव्हा ही आणि कुठेही
हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला Shutter Art Film School कडुन सिर्टीफेक्ट दिले जाणार आहे
स्वागत आहे तुमचे Shutter Art Film School मध्ये मित्रांनो मी गेल्या 5 वर्ष्यापासून फोटोग्राफी आणि फिल्म क्षेत्रामध्ये काम करत आहे.आज मला मार्केट मध्ये एक सिनेमॅटोग्राफर आणि प्रोफेशनल फिल्म एडिटर म्हणून ओळखतात,तर सामील व्हा Adobe Premier Pro Master Course या प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग कोर्स मध्ये आणि मिळावा प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग चे परिपूर्ण नॉलेज .
धन्यवाद ...